*Science Camp (विज्ञान शिबीर)*
(वैज्ञानिक दृष्टीकोन-कौशल्य विकास ) *इयत्ता 4थी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी* *विज्ञान शिबिराची वैशिष्ठे* – १) विज्ञान आणि पर्यावरण संरक्षण आधारित प्रयोग मुलांकडून करून घेतले जातील – सौर उर्जेवर चालणारी गाडी, पवन चक्की, मॅग्नेटीक कार, प्रोजेक्शन कॅमेरा इ. २) इलेक्ट्रोनिक्स सर्किट आधारित सत्र ३) टाकावू वस्तूंपासून वैज्ञानिक खेळणी बनविणे इत्यादी *उद्या दिनांक* – *25 डिसेंबर 2022* सकाळी 10.00 संध्या. 5.00: *स्थळ* SV Education. Trumurti Nagar, Roha. *आयोजक* (शिबिर नोंदणीसाठी/माहितीसाठी संपर्क) SV Education..9822082820 *सूचना* आपण शिबिराच्या whats up ग्रुपवर स्वत:ला जोडून घेतल्यास, शिबिराची माहिती आपल्याला भेटत राहील. https://chat.whatsapp.com/ITsru0jbWxy5XHoBK45RFh आपले प्रश्न, शंका आपण या ग्रुपवर विचारू शकता. सकाळी येताना दुपारचा डबा, पाण्याची बाटली, थोडा खावू , वही पेन सोबत आणावे. शिबिराला येण्याची व घरी परत जाण्याची जबाबदारी पूर्णपणे पालकांची असेल. विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करावे. *शिबिर फी – मात्र 100/- रु.* *Limited seats are remaining!* 🔬Kindly share to your friends 📚📚📚