Skip to content
Roha Raigad, Maharashtra, 402109

Business hours

S.V.Education Roha Classes

Monday
8:15am-9pm
Tuesday
8:15am-9pm
Wednesday
8:15am-9pm
Thursday
8:15am-9pm
Friday
8:15am-9pm
Saturday
8:15am-9pm
Sunday
8:15am-9pm

You can anytime during the day with your query.

9822082820

SV SCIENCE CAMP

*Tomorrow 10am to 5pm* *Science Camp (विज्ञान शिबीर)* (वैज्ञानिक दृष्टीकोन-कौशल्य विकास )

*इयत्ता 4थी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी*

*विज्ञान शिबिराची वैशिष्ठे* – १) विज्ञान आणि पर्यावरण संरक्षण आधारित प्रयोग मुलांकडून करून घेतले जातील – सौर उर्जेवर चालणारी गाडी, पवन चक्की, मॅग्नेटीक कार, प्रोजेक्शन कॅमेरा इ. २) इलेक्ट्रोनिक्स सर्किट आधारित सत्र ३) टाकावू वस्तूंपासून वैज्ञानिक खेळणी बनविणे इत्यादी

*उद्या दिनांक* – *25 डिसेंबर 2022* सकाळी 10.00 संध्या. 5.00:

*स्थळ* SV Education. Trumurti Nagar, Roha.

*आयोजक* (शिबिर नोंदणीसाठी/माहितीसाठी संपर्क) SV Education..9822082820

*सूचना* आपण शिबिराच्या whats up ग्रुपवर स्वत:ला जोडून घेतल्यास, शिबिराची माहिती आपल्याला भेटत राहील. https://chat.whatsapp.com/ITsru0jbWxy5XHoBK45RFh आपले प्रश्न, शंका आपण या ग्रुपवर विचारू शकता.

सकाळी येताना दुपारचा डबा, पाण्याची बाटली, थोडा खावू , वही पेन सोबत आणावे. शिबिराला येण्याची व घरी परत जाण्याची जबाबदारी पूर्णपणे पालकांची असेल. विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करावे.

*शिबिर फी – मात्र 100/- रु.*

*Limited seats are remaining!*

🔬Kindly share to your friends 📚📚📚

SV SCIENCE CAMP

SV SCIENCE CAMP

Starts: December 25, 2022, 10:00

Ends: December 25, 2022, 17:00

Next posts