Mind strength
स्वामी विवेकानंद एज्युकेशन S.V.EDUCATION *अभिमानानं 22 व्या वर्षात यशस्वी वाटचाल !*
"एस. व्ही. एज्युकेशन संस्थेच्या 21 व्या वर्धापनानिमित्त स्नेह मेळावा आयोजित केला आहे. तरी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी."
भावनिक बुद्धीमत्ता वाढवा.... आयुष्य सुंदर बनवा !* 😞 तुम्ही एक भावनाप्रधान व्यक्ती आहात का? तुम्हाला लगेच भरून येतं का ? 😡 अचानक प्रचंड राग येतो का? 🤔 एखादा विचार सतत दिवसभर डोक्यात चित्रपटासारखा चालत राहतो का? 🙂आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकायचे आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर वेळ नियोजित करुन ठेवा.आणि *आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.* https://chat.whatsapp.com/FwPWPceTfHR6zwSoCBPfef
*व्याख्यानमाला :* 👉विद्यार्थ्यांचे मन आणि मनाच्या विविध भागांची वैज्ञानिकदृष्ट्या चर्चा 👉मनाची शक्ती वाढवण्यासाठी विविध पर्याय 👉स्वामी विवेकानंद चरित्र
*12 जाने. गुरुवार सायं 5 ते 7*
प्रमुख व्याख्याते : स्वप्निल नागावकर (M.Sc. B ed.) गीता, भागवत, मानसशास्त्र,ज्योतिष शास्त्र इत्यादी शास्त्रांचे सखोल अभ्यासक
आयोजक : S.V.EDUCATION and Group त्रिमूर्ती नगर रोहा 9822082820
Mind strength
Starts: January 12, 2023, 16:49
Ends: January 12, 2023, 19:49