Skip to content
Roha Raigad, Maharashtra, 402109

Business hours

S.V.Education Roha Classes

Monday
8:15am-9pm
Tuesday
8:15am-9pm
Wednesday
8:15am-9pm
Thursday
8:15am-9pm
Friday
8:15am-9pm
Saturday
8:15am-9pm
Sunday
8:15am-9pm

You can anytime during the day with your query.

9822082820

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Coaching Center, Private Tutor, Academy, straight from our business.

Farewell 2023 Entrance Batch (JEE | NEET| MHTCET )

*Dear Students,* As you move on to the next phase, remember that the hard work and dedication. You are all capable of achieving your dreams and making them a reality. Always remember that success is not just about getting good grades or scoring high marks, but it's also about developing the right attitude and mindset towards learning. Don't be afraid to take risks and pursue your passions, as they may lead you to new and exciting opportunities. Stay focused, stay determined, and never give up on your dreams. *Lastly,*So, don't hesitate to seek help or guidance when needed.* I am proud of each and every one of you, and I know that you will all go on to do great things in your lives Congratulations on your achievements so far, and best of luck for your future endeavors. *stay motivated!* Regards S.V.Education and team Roha

Farewell 2023 Entrance Batch (JEE | NEET| MHTCET ) post imageRead full post

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साज…

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी परीक्षक म्हणून मला आमंत्रित केले त्याबद्दल धन्यवाद! विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग ,उत्कृष्ट , एक्सप्रीमेंट्स ,सुंदर सादरीकरण खूपच छान आयोजन ! #विज्ञान #प्रदर्शन #scienceexperiment #ScienceExhibition #exhibition #student #sveducation

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साज… post imageRead full post

एस व्ही एज्युकेशनच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या "मानसिक बुद्धिमत्ता विकास" कार्य…

एस व्ही एज्युकेशनच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या "मानसिक बुद्धिमत्ता विकास" कार्यक्रमांमध्ये प्रमुख व्याख्याते श्री स्वप्निल नागावकर सर यांनी मनाच्या संबंधित संकल्पना सुंदर पद्धतीने सोप्या भाषेत उलगडल्या आणि आयुष्य कसे सुंदर बनेल हे सांगितले. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद जयंती औचित्य साधून स्वामी विवेकानंदांचे चरित्र मनाची शक्ती वाढवण्यासाठी कसे योग्य आहे हे पटवून दिले. त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्यात"आई"चे योगदान स्पष्ट केले..

एस व्ही एज्युकेशनच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या "मानसिक बुद्धिमत्ता विकास" कार्य… post imageRead full post

S.V.Education

दिनांक 14 जानेवारी शनिवार तिथीनुसार स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आज संध्याकाळी कीर्तन/भजन आयोजित केले. स्थळ - श्री विज्ञान खवरे यांचे घरी,303, सागर अपार्टमेंट, कोर्टाच्या समोर, भूवनेश्वर, रोहा

S.V.Education  post imageRead full post

Mind strength

स्वामी विवेकानंद एज्युकेशन S.V.EDUCATION *अभिमानानं 22 व्या वर्षात यशस्वी वाटचाल !* "एस. व्ही. एज्युकेशन संस्थेच्या 21 व्या वर्धापनानिमित्त स्नेह मेळावा आयोजित केला आहे. तरी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी." भावनिक बुद्धीमत्ता वाढवा.... आयुष्य सुंदर बनवा !* 😞 तुम्ही एक भावनाप्रधान व्यक्ती आहात का? तुम्हाला लगेच भरून येतं का ? 😡 अचानक प्रचंड राग येतो का? 🤔 एखादा विचार सतत दिवसभर डोक्यात चित्रपटासारखा चालत राहतो का? 🙂आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकायचे आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर वेळ नियोजित करुन ठेवा.आणि *आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.* https://chat.whatsapp.com/FwPWPceTfHR6zwSoCBPfef *व्याख्यानमाला :* 👉विद्यार्थ्यांचे मन आणि मनाच्या विविध भागांची वैज्ञानिकदृष्ट्या चर्चा 👉मनाची शक्ती वाढवण्यासाठी विविध पर्याय 👉स्वामी विवेकानंद चरित्र *12 जाने. गुरुवार सायं 5 ते 7* प्रमुख व्याख्याते : स्वप्निल नागावकर (M.Sc. B ed.) गीता, भागवत, मानसशास्त्र,ज्योतिष शास्त्र इत्यादी शास्त्रांचे सखोल अभ्यासक आयोजक : S.V.EDUCATION and Group त्रिमूर्ती नगर रोहा 9822082820

Mind strength post imageRead full post

SV SCIENCE CAMP

*Tomorrow 10am to 5pm* *Science Camp (विज्ञान शिबीर)* (वैज्ञानिक दृष्टीकोन-कौशल्य विकास ) *इयत्ता 4थी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी* *विज्ञान शिबिराची वैशिष्ठे* – १) विज्ञान आणि पर्यावरण संरक्षण आधारित प्रयोग मुलांकडून करून घेतले जातील – सौर उर्जेवर चालणारी गाडी, पवन चक्की, मॅग्नेटीक कार, प्रोजेक्शन कॅमेरा इ. २) इलेक्ट्रोनिक्स सर्किट आधारित सत्र ३) टाकावू वस्तूंपासून वैज्ञानिक खेळणी बनविणे इत्यादी *उद्या दिनांक* – *25 डिसेंबर 2022* सकाळी 10.00 संध्या. 5.00: *स्थळ* SV Education. Trumurti Nagar, Roha. *आयोजक* (शिबिर नोंदणीसाठी/माहितीसाठी संपर्क) SV Education..9822082820 *सूचना* आपण शिबिराच्या whats up ग्रुपवर स्वत:ला जोडून घेतल्यास, शिबिराची माहिती आपल्याला भेटत राहील. https://chat.whatsapp.com/ITsru0jbWxy5XHoBK45RFh आपले प्रश्न, शंका आपण या ग्रुपवर विचारू शकता. सकाळी येताना दुपारचा डबा, पाण्याची बाटली, थोडा खावू , वही पेन सोबत आणावे. शिबिराला येण्याची व घरी परत जाण्याची जबाबदारी पूर्णपणे पालकांची असेल. विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करावे. *शिबिर फी – मात्र 100/- रु.* *Limited seats are remaining!* 🔬Kindly share to your friends 📚📚📚

SV SCIENCE CAMP post imageRead full post